Hindi Status

Marathi Collections of Status, Shayari & Quotes for Whatsapp

Download & Enjoy The New Collection of Cool Status, Shayari, Dp Images, Quotes and Jokes for Whatsapp for your Entertainment in Marathi.

साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली..

तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…

प्रेम म्हणजे, पावसाची सर...... प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…

प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..😊

“प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!! प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”

जगातील सर्वात सुंदर गोष्ट…. म्हणजे प्रेम..... जि सहसा मिळत नाही…😉

माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …😍

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.